DRKM Financial Servicesr

उत्पादने

१) म्युच्युअल फुंड: सर्वच म्युच्युअल फंडाच्या समभाग आधारित व कर्जरोखे आधारित विविध प्रकारच्या योजना आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

2) बॉंड व ठेवी: विवध प्रकारचे बॉंड उपलब्ध व कंपन्यांच्या आकर्षक व्याज दाराच्या ठेवी

3) जीवन विमा ( life insurance) : आय सी आय सी आय(icici) व टाटा ए आय ए लाईफ (Tata Aia Life) ची जीवन विमा उत्पादने आमच्याकडे उपलब्ध आहेत.

४) आरोग्य विमा (Helth insurance) : स्टार हेल्थ, मनिपाल सिग्ना, बजाज अलीआन्झ,आदित्य बिर्ला, एच डी एफ सी आरगो,आय सी आय सी आय लोम्बार्ड या सर्व नामांकीत इन्शुरन्स कंपन्यांचे व तसेच इतर कंपनीची सर्व आरोग्य विम्याची उत्पादने उपलब्ध.

५) जनरल इन्शुरन्स(Juneral Insurance): न्यू इंडिया, एच डी एफ सी आरगो, बजाज अलीआन्झ, ,आय सी आय सी आय लोम्बार्ड या सर्व जनरल इन्शुरन्स उत्पादने ज्यात मिळेल वाहन विमा, ग्रह विमा, व्यावसाईक/औद्योगिक कारणासाठी लागणारे सर्व प्रकारचे विमा उपलब्ध.

Conact Now

(Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).