DRKM Financial Servicesr
NJ E-Wealth Account याचा वापर करून कोठूनही व केव्हाही ऑनलाईन ट्रेडिंग करता येणार व तसेच सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडात इन्वेस्टमेंट करता येणार.
तुम्हाला जर आमच्या मार्फत D-Mat Account उघडावयाचा आहे तर काय केले पाहिजे?
उत्तर: तुम्ही जगाचे पाठीवर जरी कोठेही रहात असलात तरी आमचे मार्फत तुम्ही सहजपणे D-Mat Account चालू करू शकता. प्रथम तुम्ही आम्हाला [email protected] येथे इमेल करून तुमची आमचे मार्फत D-Mat Account चालू करण्याची इच्छा व्यक्त करा, यामध्ये तुमची जास्तीत जास्त माहिती द्या, मोबाईल नंबर कळवा मी तुम्हाला फोन किंवा व्हिडीओ कॉल करून आपण एकमेकांशी संवाद साधू, आमचे मार्फत अकाऊंट उघडण्याचे फायदे आम्ही तुम्हाला समजावून सांगू .यानंतर जर तुम्हाला अकाऊंट उघडावयाचा असेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगू. व तसेच खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही स्वतःही D-Mat Account उघडू शकता
प्लॉट नं 25, सरस्वती पाटील कॉलनी, बालिंगा 416010
साधारण १५ ते २० मिनिटांमध्ये तुमचे अकाऊंट उघडला जाईल व तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग सुरु करू शकाल.
Conact Now