All the loans
Morbi ut dapibus dui. Sed ut iaculis elit, quis varius mauris. Integer ut ultricies orci, lobortis egestas sem.
काही मदत हवी असेल तर संपर्क करा: कृष्णाजी मामिलवाड 8669175698
समभाग आधारित योजनेत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून सर्वाधिक फायदा मिळू शकतो. अशा प्रकारातील योजनेत शेअरबाजाराची जोखीम असते म्हणूनच दीर्घकाळात या योजनेतून जास्त फायदा मिळू शकतो. मात्र अल्पकालीन नुकसानही होऊ शकते. नुकसानीचा कालावधी १ ते २ वर्षे इतका असू शकतो म्हणून ज्यांची मानसिकता नुकसानीत विचलित न होता बाजारात परत तेजी येईपर्यंत थांबण्याची तयारी असेल त्यांनी या प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी. “श्रद्धा और सबुरी” यावर विश्वास ठेवला तर यात प्रत्येकालाच फायदा मिळू शकतो, त्यासाठी नशीब वगैरे काही लागत नाही. थांबण्याची मात्र तयारी असली पाहिजे. एक लक्षात ठेवले पाहिजे कि मंदी जास्त काळ रहात नाही. तेजीनंतर मंदी व मंदीनंतर तेजी हे चालूच रहाते. मात्र गुंतवणुकीसाठी चांगली योजना निवडली पाहिजे, कोणत्यातरी योजनेत कोणाच्यातरी सांगण्यावरून गुंतवणूक करू नये. आम्ही योजना निवडण्यासाठी मदत करतो.
दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने म्युचुअल फंडाच्या ५ प्रकारच्या योजनाअसतात.
Nam tristique ex vel magna tincidunt, ut porta nisl finibus. Vivamus eu dolor eu quam varius rutrum. Fusce nec justo id sem aliquam fringilla nec non lacus. Suspendisse eget lobortis nisi, ac cursus odio. Vivamus nibh velit, rutrum at ipsum ac, dignissim iaculis ante.

तुम्ही ३ वर्षे किंवा अधिक काळासाठी कर्जरोखे आधारित योजनेत (Debt Schemes) गुंतवणूक करून, जरी दोन्ही गुंतवणुकीवर समान दराने परतावा मिळाला तरीसुद्धा बँक ठेवींपेक्षा करपाश्च्यात जास्त परतावा मिळू शकतो (बाजूचे टेबल पहा). सर्वसामान्यपणे कर्जरोखे आधारित योजनेत (Debt Schemes) बँक ठेवींपेक्षा ०.५% ते २% जास्त परतावा मिळतो अधिक कर बचत असा इतिहास आहे.
बहुतांशी तज्ञ आर्थिक सल्लागारांचे असे मत आहे कि प्रत्येक व्यक्तीने भविष्यात येऊ शकणाऱ्या अडचणींचा विचार करून किमान ६ ते ८ महिन्यांसाठी लागणाऱ्या मासिक खर्चाची सोय इमर्जन्सी फंड स्वरुपात केली पाहिजे. यासाठी तुम्ही बाजूच्या टेबलमध्ये तुमच्या गरजेनुसार बदल करून तुमच्याकडे किती इमर्जन्सी फंड असला पाहिजे ते पाहू शकता.
म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना एसआयपी माध्यमातून दर महिना ठराविक तारखेला ठराविक रक्कम दीर्घ काळासाठी गुंतवणे हे सर्वोत्तम गुंतवणुकीचे मध्यम समजले जाते.
लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स समभाग व समभाग आधारित म्युचुअल फंड योजना:.
Take look at our
Bold desing and beyound
Energy
power
resource
Take look at our
Morbi ut dapibus dui. Sed ut iaculis elit, quis varius mauris. Integer ut ultricies orci, lobortis egestas sem.
Morbi ut dapibus dui. Sed ut iaculis elit, quis varius mauris. Integer ut ultricies orci, lobortis egestas sem.
Morbi ut dapibus dui. Sed ut iaculis elit, quis varius mauris. Integer ut ultricies orci, lobortis egestas sem.
Morbi ut dapibus dui. Sed ut iaculis elit, quis varius mauris. Integer ut ultricies orci, lobortis egestas sem.
Morbi ut dapibus dui. Sed ut iaculis elit, quis varius mauris. Integer ut ultricies orci, lobortis egestas sem.
Morbi ut dapibus dui. Sed ut iaculis elit, quis varius mauris. Integer ut ultricies orci, lobortis egestas sem.
3007 Sarah Drive
Franklin, LA 70538
337-413-9538
mon-fri , 08.am - 17.pm