प्लॉट नं 25, सरस्वती पाटील कॉलनी, बालिंगा
DRKM फायनान्शिअल सर्व्हिसेस मध्ये आम्ही प्रथम गुंतवणूकदारांशी प्रत्यक्ष अथवा फोनवर चर्चा करून त्यांची जोखीम स्विकारण्याची तयारी, ते कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करू इच्छितात, किती काळासाठी गुंतवणूक करू इच्छितात याची चर्चा करतो. तसेच म्युच्युअल फंडातील योजना या बाजाराशी निगडित असल्यामुळे त्यात असणाऱ्या जोखीमीची व मिळणाऱ्या फायदाची संपूर्ण माहिती देतो. यानंतर ग्राहकाच्या उदिष्ठांनुसार त्यांचेसाठी गुंतवणुकीचे नियोजन करून त्याप्रमाणे संरचीत पोर्टफोलिओ बनवतो त्यातील फायदे तोटे यांची माहिती परत करून देतो आणि त्यानंतर गुंतवणुकीचा सल्ला देऊन गुंतवणूक कर्णयसाठी मदत करतो
प्लॉट नं 25, सरस्वती पाटील कॉलनी, बालिंगा
8669175698
mon-fri , 08.am - 7.pm[email protected]
we reply in 24 hrs