DRKM Financial ServicesAMFI Registered Mutual Fund Distributor · ARN 271815
दिशा समृद्ध जीवनाची

तुमची ऑर्डर — मराठी PDF पुस्तक

एकदाचाची ऑर्डर. पैसे भरा आणि PDF तुमच्या ईमेलवर लगेच पाठवला जाईल.

तुम्हाला काय मिळेल

  • "SIP आणि बाजाराची ३० वर्षे — शिस्तबद्ध गुंतवणुकीचा सखोल अभ्यास" (नवीन आवृत्ती) — पूर्ण मराठी PDF, ४३ पाने.
  • भाग १ — SIP मूलभूत: SIP काय आहे, कशी चालते, NAV व युनिट, फंड निवडण्याच्या टिपा, SIP/एकरकमी/RD तुलना.
  • भाग २ — ३० वर्षांची कामगरी: Sensex चा १९९५–२०२५ प्रवास, वर्षनिहाय परतावा, रोलिंग CAGR, नियमत SIP चे परिणाम, संकटाच्या काळात काय होते.
  • भाग ३ — ध्येय नियोजन व प्रक्रिया: महागाईचा परिणाम, ध्येयानुसार आवश्यक मासिक SIP, शिक्षण व निवृत्ती नियोजन, Step-up SIP, १० सामान्य चुका, SIP सुरू करण्याची प्रक्रिया व KYC checklist.
  • निवृत्ती, बाजार आणि करासंबंधीचे नेहमीचे प्रश्न व त्यांची उत्तरे (२ भाग).
  • फॉन्ट ४३ पानांचा PDF — तुमच्या ईमेलवर लगेच, डाउनलोड करण्यासाठी.
लक्षात ठेवा: पुस्तकातील सर्व आकडे BSE Sensex price index वर आधारित आणि कल्पनिक गृहीतकांवर आहेत (उदा. १०–१२% वार्षिक परतावा, ५–७% महागाई). लाभांश, खर्च, exit load व कर वगळलेले आहेत. ही कोणत्याही योजनेची अपेक्षित किंवा हमी परतावा नाही.
मदत हवी असेल? WhatsApp करा — ९६२३९ ९३९६३ · ८६६९१ ७५६९८ · ईमेल: contact@drkmfinancialservice.in
पत्ता: प्लॉट नं. २५, सरस्वती पटील कॉलनी, बलंग, ता. करवीर, जि. कोल्हापूर – ४१६०१०. वेळ: सोमवार–शनिवार, सकाळी ९:३० ते संध्याकाळी ७:००.

पेमेंट आणि डिलिव्हरी

Item Price
$0.00

पेमेंट UPI, कार्ड, नेट बँकिंग आणि इतर उपलब्ध मार्गांनी करता येते. पैसे भरल्यानंतर PDF लगेच तुमच्या ईमेलवर पाठवला जातो.